JOIN Telegram
Thursday , 18 April 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Science Stream Jobs

प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हापूर येथे विविध पदवीधर/BA/B.Sc., D.T.Ed./B.Ed. शिक्षितांसाठी पूर्व-प्राथमिक आणि सहाय्यक शिक्षक पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

PSEMS Kolhapur Recruitment 2024 - Prince Shivaji English Medium School, Kolhapur invites Offline applications till last date...

Read More »

ACEM-DRDO येथे DE/BE/B.Tech/B.Sc शिक्षितांसाठी रु. १२,०००/- दरमहा विदया वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर आणि रु. १०,०००/- दरमहा विदया वेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DRDO-ACEM Apprenticeship 2024 - Advanced Centre for Energetic Materials-Defence Research and Development Organisation...

Read More »

जनसेवा सहकारी बँक लिमिटेड, हडपसर, पुणे अंतर्गत LLB/LLM/BE/ME/Architecture/CA/B.sc. Agriculture शिक्षितांसाठी नामिकासुची अंतर्गत एडव्होकेट आणि व्हॅल्युअर्स पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Hadapsar Recruitment 2024 - Janaseva Sahakari Bank Ltd., Hadapsar, Pune invites Online applications in prescribed format...

Read More »

डीजीटी टेक प्रायव्हेट लिमिटेड, सातारा येथे अंडरग्रॅज्युएट/ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी प्रोसेस असोसिएट्स पदाच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

DGT Satara Recruitment 2024 - DGT Tech Pvt. Ltd., Satara invites Online applications & has arranged interview from date 9/04/2024 to..

Read More »

CSIR-NEERI नागपूर येथे BE/B.Tech (Chemical/Mechanical/Environmental Engineering or Technology) शिक्षितांसाठी रु. २८,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-II पदावर नोकरीची संधी

CSIR-NEERI Nagpur FP PA-II Job 2024 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur  invites Online....

Read More »

CSIR-NCL पुणे येथे विज्ञान शाखा पदव्युत्तर शिक्षित/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवीधरांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) पदावर नोकरीची संधी

CSIR-NCL Pune DEPOLUP Job 2024 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) अंतर्गत पुणे विमानतळ येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. २२,५३०/- ते रु. ६०,०००/- वेतनावर २४७ विविध कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

AIASL Pune Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed format & has arranged...

Read More »

MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर लघुलिपीक श्रेणी II आणि रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/- वेतनावर वैयक्तिक सचिव पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ARI Pune PS/Steno Recruitment 2024 - MACS-Agharkar Research Institute invites Online applications in prescribed format...

Read More »

श्रीयश प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर विविध पदवीधर/ME/M. Tech/Ph.D/MCA/MA शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

Shreeyash Pratishthan Ch. Sambhajinagar Recruitment 2024 - Shreeyash Pratishthan, Chhatrapati Sambhajinagar invites Online...

Read More »

झेनिथ टीन्स प्रायव्हेट लिमीटेड, नवी मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण/ITI/DE/BE/B.Sc. शिक्षितांसाठी सेल्स अँड क्यूसी ट्रेनी, विदयुत अभियंता आणि ट्रेनीज इन प्रिंटिंग अँड मॅन्यूफॅक्चरिंग पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Zenith Tins Recruitment 2024 - Zenith Tins Private Limited, Navi Mumbai invites Online applications to fill up posts of Sales & QC Trainee...

Read More »