JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Teaching Jobs

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मुंबई येथे पदवीधर आणि विषेश कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंसाठी आकर्षक वेतनावर अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ६८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI Recruitment 2024

SBI Sportsperson Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 14/08/2024 for the for Recruitment....

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSUS), सोलापूर येथे विज्ञान/तंत्रज्ञान/Journalism & Mass Communication पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी विविध विषय प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PAHSUS Solapur Faculty Recruitment 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Offline applications....

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSUS), सोलापूर येथे विज्ञान/तंत्रज्ञान/Humanities पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर विविध अधिष्ठाता पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

PAHSUS Solapur Dean Recruitment 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Offline applications...

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSUS), सोलापूर येथे PG/Ph.D. (Library Science/Information Science/Documentation Science) शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर संचालक – माहिती संसाधन केंद्र पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

PAHSUS Solapur Director (KRC) Job 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Offline applications...

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ (PAHSUS), सोलापूर येथे विविध प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अधिष्ठाता आणि संचालक – माहिती संसाधन केंद्र पदांच्या एकूण १० भरती जाहीर

PAHSUS Solapur Recruitment 2024 - Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Offline applications in....

Read More »

दीनदयाळ संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई, बीड येथे Diploma/B. Sc. (Agriculture) शिक्षितांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक पदाच्या २ भरती जाहीर

KVK Ambajogai Beed TA Recruitment 2024 - Deendayal Research Institute, Krishi Vigyan Kendra, Ambajogai, Beed invites Online....

Read More »

केंद्रीय विदयालय, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे येथे विविध पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि इतर पदभरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

KVS CME Pune Recruitment 2024 - Kendriya Vidyalaya, College of Military Engineering, Pune invites Online applications in...

Read More »

साई पॉलिटेक्निक, जि. यवतमाळ येथे ITI/DE/ME/MA/M.Sc./M.Lib., B.Ed.,NET/SET शिक्षितांसाठी प्राचार्य, अधिव्याख्याता, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण २५ भरतींसाठी मुलाखतींची सूचना

Sai Polytechnic Dist. Yavatmal Recruitment 2024 - Chairman, Sai Polytechnic, Dist. Yavatmal has arranged interview on date....

Read More »

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, छत्रपती संभाजीनगर येथे MA/M. Phil./ME/Ph.D./MBA शिक्षितांसाठी विविध विषय प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदभरती जाहीर

DIEMS Teaching Recruitment 2024 - Deogiri Institute of Engineering and Management Studies, Chhatrapati Sambhajinagar invites...

Read More »