JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), मुंबई येथे आकर्षक वेतनावर विविध श्रेणी व्यवस्थापक पदाच्या १४७ पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Central Bank Of India Recruitment 2023

Central Bank Of India Recruitment 2023 Central Bank Of India, invites Online applications in till the last date 15/3/2023 from experienced professionals for various posts of Chief Managers in Senior Management Grade Scale IV and Senior Managers in Middle Management Grade Scale III and Managers in Middle Management Grade Scale II and Assistant Managers in Junior Management Grade Scale I in Specialists Officers (IT) and Mainstream. Online examination & Interview for above recruitment will be tentatively held in March/April-2023. There are 147 posts. Job location is Anywhere in India. The Official website & PDF/Advertise is given below.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेषज्ञ अधिकारी (IT) आणि मुख्य प्रवाहात वरिष्ठ व्यवस्थापन श्रेणी IV मध्ये मुख्य व्यवस्थापक आणि श्रेणी III मध्य व्यवस्थापनात वरिष्ठ व्यवस्थापक आणि श्रेणी II मध्य व्यवस्थापनात व्यवस्थापक आणि श्रेणी I कनिष्ठ व्यवस्थापनात सहाय्यक व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १५/२/२०२३ पर्यंत अनुभवी व्यावसायिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत प्रस्तावितपणे मार्च/एप्रिल-२०२३ मध्ये घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण १४७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • विशेषज्ञ अधिकारी (IT) आणि मुख्य प्रवाह –
    • १) वरिष्ठ व्यवस्थापन श्रेणी IV मध्ये मुख्य व्यवस्थापक
    • २) श्रेणी III मध्य व्यवस्थापनात वरिष्ठ व्यवस्थापक
    • ३) श्रेणी II मध्य व्यवस्थापनात व्यवस्थापक
    • ४) श्रेणी I कनिष्ठ व्यवस्थापनात सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/२/२०२३
  • पदांचे स्वरूप – परिविक्षाधीन 
  • परिविक्षाधीन कालावधी – १ वर्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • श्रेणी IV – ३५-४२ वर्षे.
    • श्रेणी III – ३०-३६ वर्षे.
    • श्रेणी II – २७-३३ वर्षे
    • श्रेणी I – २८-२८ वर्षे
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-+जीएसटी (खुला प्रवर्ग) आणि (SC/ST/PWBD/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, अर्ज आणि मुलाखतीचे वेळापत्रक, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.centralbankofindia.co.in येथे भेट द्या.
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख (प्रस्तावित) – मार्च/एप्रिल-२०२३ 
  • मुलाखतीची तारीख (प्रस्तावित) – मार्च/एप्रिल-२०२३ 
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.centralbankofindia.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

Central Bank Of India Job Recruitment

  • Place of recruitment Ref. PDF/Visit website.
  • Name of the posts  – In Specialists Officers (IT) and Mainstream – 
    • 1) Chief Manager (Mainstream) in Senior Management Grade Scale IV
    • 2) Senior Managers in Middle Management Grade Scale III
    • 3) Managers in Middle Management Grade Scale II
    • 4) Assistant Managers in Junior Management Grade Scale I
  • No. of posts – 147.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of posts – Probation basis
  • Probation period – 1 year. (Ref. PDF/Visit website)
  • PaymentRef. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Scale IV – 35-42 years
    • 2) Scale III – 30-36 years
    • 3) Scale II – 27-33 years.
    • 4) Scale I – 23-28 Years.
  • Application fee – Rs. 1000/-+GST (General class) & Nil for SC/ST/PWBD/Women candidates (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, application & interview schedule, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.centralbankofindia.co.in
  • Last date for application – 15/3/2023.
  • Online examination date (Tentative) – March/April-2023
  • Interview date (Tentative) – March/April-2023
  • For updates about said recruitment visit website – www.centralbankofindia.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *