वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (SARTHI), पुणे येथे कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

SARTHI Pune Recruitment 2023

SARTHI Pune Recruitment 2023 – Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format from Group-A/Group-B (Gazetted) Category Government/Semi-Government service retired officers till the last date 24/3/2023 & 28/3/2023 respectively for the post of Executive Officer (Skill Development). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदभरतीसाठी गट-अ/गट-ब (राजपत्रित) संवर्गातून शासकीय/निमशासकीय  सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अनुक्रमे दि. २४/३/२०२३ अणि दि. २८/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि त्यानंतर ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सारथी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीकार्यकारी अधिकारी – कौशल्य विकास
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २४/३/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २८/३/२०२३
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.sarthi-maharashtragov.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – www.sarthi-maharashtragov.in
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/३/२०२३
  •  उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रतींचा १ संच दिलेल्या पत्त्यावर समक्ष/स्पीड पोस्टने पाठवावे.
  • अर्जाचा पत्ता – सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे १७३, ब/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे – ४११००४
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २८/३/२०२३

SARTHI Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Executive Officer – Skill Development
  • Total Vacancies –  1 Post
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 65 years
  • For post,  requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.sarthi-maharashtragov.in.
  • Mode of application – Online & Offline – In Person/Speed Post.
  • Website for application – www.sarthi-maharashtragov.in
  • Last date for online application – 24/3/2023
  • Candidates should send duly filled in online application form’s copy & set of 1 xerox copy of each required relevant certificate.
  • Address for application – Sarthi’s Office, Balchitrvani, C.T. Servey 173, B/1, Gopal Ganesh Agarkar Road, Pune – 411004
  • Last date for application – 28/3/2023

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *