JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मध्य रेल्वे (Central Railway), नागपूर विभाग अंतर्गत वैदयकीय पदाच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CR Nagpur Division Recruitment 2024

CR Nagpur Division Recruitment 2024 – Central Railway, Nagpur Division invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/1/2024 for Open Market & Central/State Govt. Service retired Doctors for posts of CMP – GDMO in Central Hospital/Nagpur, Central Railway. There are total 4 vacancies. The job location is Nagpur Dision. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, नागपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मध्यवर्ती रुग्णालय येथे CMP – GDMO, पदभरतीसाठी ओपन मार्केट आणि केंद्र/राज्य सरकारमधून सेवानिवृत्त डॉक्टर्सची विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, नागपूर विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती CMP- GDMO
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १५/१/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १३.३० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण  विभागीय/मध्य रेल्वे रुग्णालय ऑडिटोरियम, किंग्जवे, मध्य रेल्वे, नागपूर – ४४०००१.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontColor=black&backgroundColor=LIGHTSTEELBLUE&lang=0&id=0,6,1191,1196,1361 येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

CR Nagpur Division Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Name of the post – CMP – GDMO. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • No. of vacancies – 4 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Ref. PDF/Visit website. 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontColor=black&backgroundColor=LIGHTSTEELBLUE&lang=0&id=0,6,1191,1196,1361 for Nagpur division.
  • Interview date & time – 15/1/2024 from 10.00 am to 13.30 pm.
  • Venue – Divisional/Central Railway Hospital Auditorium, Kingsway, Central Railway, Nagpur – 440001.
  • For updates about said recruitment visit website – https://cr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *