JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSIR-NCL पुणे येथे विज्ञान शाखा पदव्युत्तर शिक्षित/अभियांत्रिकी/तंत्रज्ञान पदवीधरांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I (PA-I) पदावर नोकरीची संधी

CSIR-NCL Pune PA-I Job 2024

CSIR-NCL Pune PA-I Job 2024 – CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 11/04/2024 & has arranged interview on date 15/04/2024 for selected candidates fill up post of Project Associate-I for Mathematical Modeling Project. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. ११/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०४/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/०४/२०२४.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
  • jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत इ मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट द्या.
  • सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
  • ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. १२/०४/२०२४ रोजी कळवले जाईल अथवा अश्विनी दळवी, af.dalvi@ncl.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०३०८० येथे संपर्क करून खात्री करता येईल.
  • मुलाखतीची पद्धती – ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/०४/२०२४ सकाळी ०९.३० वाजेपासून.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.

CSIR-NCL Pune PA-I Job 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – Project Associate – I.
  • Total vacancies – 1 post.
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements, please ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
  • Application procedure – Online.
  • Application form link – https://jobs.ncl.res.in.
  • Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
  • Candidates should have a valid email before applying online.
  • For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
  • Keep ready PDF file of all the testimonials.
  • Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
  • Last date for applications – 11/04/2024.
  • Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 12/04/2024 or candidates may ascertain the information by contacting Ashwini Dalvi at email af.dalvi@ncl.res.in or contact no. 020-25903080.
  • Mode Of Interview – Online. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & timing – 15/04/2024 from 09.30 am onward. (For shortlisted candidates)
  • Mode of Interview – Online.
  • For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *