JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSIR-NCL पुणे येथे रसायनशास्त्रात M.SC./Ph.D. शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (SPA) पदांच्या २ भरतींसाठी अर्जाची सूचना

CSIR-NCL Pune SPA Recruitment 2024

CSIR-NCL Pune SPA Recruitment 2024 CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 3/05/2024 & has arranged interview on date 8/05/2024 for selected candidates fill up post of Senior Project Associate for sponsored project under PMC Division. There areposts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. ३/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ८/०५/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
  • jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत इ मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
  • सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
  • ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. ६/०५/२०२४ रोजी कळवले जाईल अथवा डॉ. प्रदीप मैती, p.maity@ncl.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०२४२० येथे संपर्क करून खात्री करता येईल.
  • मुलाखतीची पद्धती – ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/०५/२०२४ दुपारी ३.०० वाजेपासून.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.

CSIR-NCL Pune SPA Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Name of the post – Senior Project Associate.
  • Total vacancies – 2 posts.
  • Age limit – 40 years.
  • Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
  • Application procedure – Online.
  • Application form link – https://jobs.ncl.res.in.
  • Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
  • Candidates should have a valid email before applying online.
  • For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
  • Keep ready PDF file of all the testimonials.
  • Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
  • Last date for applications – 3/05/2024.
  • Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 06/05/2024  or candidates may ascertain the information by contacting DR. P. Maity at email p.maity@ncl.res.in or contact no. 020-25902420.
  • Mode Of Interview – Online. (Ref. PDF/Visit website)
  • Interview date & timing – 8/05/2024 from 3.00 pm. (For shortlisted candidates)
  • Mode of Interview – Online.
  • For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *