Table of Contents
CSIR-NCL Pune SPA Recruitment 2024
CSIR-NCL SPA PSE Job 2024 – CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 3/05/2024 & has arranged interview on date 8/05/2024 for selected candidates fill up post of Senior Project Associate for sponsored project under Polymer Science & Engineering Division. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पॉलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. ३/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ८/०५/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती वरिष्ठ प्रकल्प सहयोगी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/०५/२०२४.
- वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
- jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत इ मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
- सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
- ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. ६/०५/२०२४ रोजी कळवले जाईल अथवा डॉ. कधीरावन एस., k.shanmuganathan@ncl.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०२१७३ येथे संपर्क करून खात्री करता येईल.
- मुलाखतीची पद्धती – ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ८/०५/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.
CSIR-NCL Pune SPA Recruitment 2024
- Place of recruitment – Pune.
- Name of the post – Senior Project Associate.
- Total vacancies – 1 post.
- Age limit – 40 years.
- Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
- Application procedure – Online.
- Application form link – https://jobs.ncl.res.in.
- Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
- Candidates should have a valid email before applying online.
- For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
- Keep ready PDF file of all the testimonials.
- Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
- Last date for applications – 3/05/2024.
- Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 06/05/2024 or candidates may ascertain the information by contacting Dr. Kadhiravan S. at email k.shanmuganathan@ncl.res.in or contact no. 020-25902173.
- Mode Of Interview – Online. (Ref. PDF/Visit website)
- Interview date & timing – 8/05/2024 from 10.00 am. (For shortlisted candidates)
- Mode of Interview – Online.
- For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.