CSIR- NEERI, Nagpur Job Recriutment 2022 – CSIR – National Environmental Engineering Research Institute, Nehru Marg, Nagpur invites applications till last date 17/05/2022 for interview to fill up contractual posts for project.
CSIR – NEERI, नेहरू मार्ग, नागपूर येथे प्रकल्प कंत्राटी पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे नियुक्तीसाठी अर्ज १७/०५/२०२२ पर्यंत मागवण्यात येत आहेत.
- पदभरतीचे ठिकाण – नागपूर.
- पदांची नावे – १) प्रकल्प सहकारी २) तांत्रिक सहकारी ३) क्षेत्र सहकारी ४) प्रकल्प सहयोगी – १.
- पदाचे स्वरूप – कंत्राटी.
- पदे, त्यांचे कोड, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, वेतनमान आणि इतर अटी आणि शर्ती यांच्या माहितीसाठी कृपया PDF पहा.
- प्रत्येक पदाचा विशिष्ट कोड असलेला विहित नमुना अर्ज www.neeri.res.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावा.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन.
- अर्जाची शेवटची तारीख – १७/०५/२०२२.
- मुलाखत पद्धती – ऑनलाईन.
- मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता आणि त्यापुढे कधीही उपस्थित राहावे लागेल.
CSIR- NEERI, Nagpur Job Recruitment.
- Place of recruitment – Nagpur.
- Name of the posts – 1) Project Assistant 2) Technical Assistant 3) Field Assistant 4) Project Associate-1.
- Nature of the posts – Contractual basis.
- For detailed information about posts, their codes, essential qualification, job requirement, payment & all other details of terms & conditions please ref. PDF.
- Application form to be filled online for particular position code is available on website www.neeri.res.in.
- Application procedure – Online.
- Last date for applications – 17/05/2022.
- Mode Of Interview – Online.
- Candidates shortlisted for interview have to be available on the date of online interview anytime from 10.00 am onwards.