JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग (DAPCU), जळगाव अंतर्गत  रु. २१,०००/- दरमहा वेतनावर ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DAPCU Jalgaon Job Recruitment 2023

DAPCU Jalgaon Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District General Hospital, District AIDS Control & Prevention Unit, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 1/06/2023 for the posts of ICTC Laboratory Technician at ICTC RH under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS). There are 4 vacancies. The job location is Jalgaon District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत येथे ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DAPCU जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव जिल्हा
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – २१-६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalgaon.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, पहिला मजला, जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव – ४२५००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jalgaon.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DAPCU Jalgaon Job Recruitment 2023

  • Recruitment place – Jalgaon District.
  • Posts’ name – ICTC Laboratory Technician
  • Total vacancies – 4
  • Age limit – 21-60 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://jalgaon.gov.in/.
  • Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
  • Address for application – District AIDS Control & Prevention Unit, 1st Floor, District General Hospital, Jalgaon 425001.
  • Last date for application – 1/6/2023  from 10.00 am to 6.00 pm. (On all working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalgaon.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *