JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

DBSKKV अंतर्गत संशोधन केंद्रे येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ३००/- प्रतिदिन वेतनावर अन्न सुरक्षा दल सदस्य पदाच्या एकूण १० भरतीं जाहीर

DBSKKV FSTM Job Recruitment 2023

DBSKKV FSTM Job Recruitment 2023 – Associate Research Director, Regional Fruit Research Center, Vengurla, Dist. Sindhudurg invites Offline applications in prescribed format till the last date 5/10/2023 for the post of Food Safety Team Member at Regional Fruit Research Center, Vengurla & Agriculture Research Center, Fondaghat, Dist. Sindhudurg. There are 10 posts. The job location is Vengurla & Fondaghat, Dist. Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट, जि. सिंधुदुर्ग येथे प्रकल्प अंतर्गत अन्न सुरक्षा दल सदस्य पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ भरती २०२३

या पदांसाठी भरती अन्न सुरक्षा दल सदस्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण वेंगुर्ला आणि फोंडाघाट, जि.सिंधुदुर्ग
अर्ज पद्धती हातबटवडा/टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१०/२०२३  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ३००/- प्रतिदिन. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dbskkv.org/Recruitment.html येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – संयोगी संशोधन संचालक, सुपारी संशोधन केंद्र, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

DBSKKV FSTM Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Vengurla & Fondaghat, Dist. Sindhudurg.
  • Posts Name – Food Safety Team Member
  • Total Vacancies – 10 posts.
  • Payment – Rs. 300/- per day. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dbskkv.org/Recruitment.html
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Associate Research Director, Regional Fruit Research Center, Vengurla, Dist. Sindhudurg.
  • Last date for application – 5/10/2023 till 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *