JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे BE/B.Tech/M.sc. शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहायक (PA) पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DIAT Pune PA Recruitment 2024

DIAT Pune PA Recruitment 2024 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed format till the last date 20/05/2024 for the post of Project Assistant (PA) at Department of Electronics Engineering of DIAT. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग येथे प्रकल्प सहायक (PA) पदभरतीसाठी दि. २०/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प सहायक (PA)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – २८ वषांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – kailassawant@diat.ac.in.
  • ई-मेल अर्जाचा विषय “Application for Project Assistant” नमूद करावा.
  • पदासंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DIAT Pune PA Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Project Assistant
  • Total Vacancies – 2 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not to exceed 28 Years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – kailassawant@diat.ac.in.
  • Mention “Application for Project Assistant” as subject title in E-Mail.
  • Last date for application – 20/05/2024.
  • For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Post expires at 3:35pm on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *