JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ (DPU), पुणे येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी संचालक (विदयार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DPU Pune Administrative Recruitment 2024

DPU Pune Administrative Recruitment 2024 – Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Pune invites Online/Offline applications in prescribed format till last date 27/1/2024 for the posts of Director (Students Welfare), Chief Executive Officer (CEO) – Innovation, Incubation and Entrepreneurship, Deputy CEO – Innovation, Incubation and Entrepreneurship. There is 3 post. The job location is Pimpari, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक (विदयार्थी कल्याण), मुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता पदनियुक्तीसाठी दि. २७/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पिंपरी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) संचालक (विदयार्थी कल्याण)
  • २) मुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता
  • ३) उपमुख्य कार्यकारी अधिकारी-नव उपक्रम, नवसंशोधन आणि उदयोजकता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dpu.edu.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – career@dpu.edu.in
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कुलसचिव कार्यालय, डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – ४११०१८.

DPU Pune Administrative Recruitment 2024

  • Place of recruitment – Pimpari, Pune.
  • Post’s Name –
    • 1) Director (Students Welfare)
    • 2) Chief Executive Officer (CEO) – Innovation, Incubation and Entrepreneurship
    • 3) Deputy CEO – Innovation, Incubation and Entrepreneurship
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dpu.edu.in/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail Id for application – career@dpu.edu.in.
  • Address for application – Registrar Office, Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Sant Tukaram Nagar, Pimpri, Pune — 411018.
  • Last date for applications – 27/1/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *