JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव येथे BASLP आणि इतर पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि ऑडिओलॉजिस्ट पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

GMC Jalgaon DEO Recruitment 2024

GMC Jalgaon DEO Recruitment 2024 – Government Medical College & Hospital, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 11/03/2024 & has arranged interview on 14/03/2024 for the posts of Data Entry Operator & Audiologist. There are 3 vacancies. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर आणि ऑडिओलॉजिस्ट पदभरतीसाठी दि. ११/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. १४/०३/२०२४ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती १) डाटा एन्ट्री ऑपरेटर २) ऑडिओलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव 
अर्ज पद्धती समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ११/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://gmcjalgaon.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, जिल्हापेठ, जळगाव.
  • उमेदवारांनी मुलाखतीच्या दिवशी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या सर्वांच्या छायांकित प्रतीसह प्रस्तुत करावेत.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/०३/२०२४ सकाळी ११.०० वाजता तारखेलाकार्यालयीन वेळेत. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, महाविदयालय परिषद सभागृह, शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय,  शासकीय रुग्णालय आवार, जळगाव.

GMC Jalgaon DEO Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon
  • Posts’ name – 1) Data Entry Operator 2) Audiologist
  • Total vacancies – 3 posts.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://gmcjalgaon.org/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application –  Dean, Government Medical College & Hospital, District General Hospital Campus, Jilhapeth, Jalgaon – 425001.
  • Last date for application – 11/03/2024 10.00 am to 5.00 pm. (Except Govt. holidays)
  • Candidates should present original Certificates & their xerox copies at the time of interview.
  • Interview date & time – 14/03/2024 at 11.00 am. (Candidates shortlisted for interview) 
  • Venue – Dean’s Chamber, College Conference Hall, Government Medical College &  Hospital, Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *