JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे १७ विविध वरिष्ठ निवासी पदभरती जाहीर

GMC Solapur Job Recruitment 2023

GMC Solapur Job Recruitment 2023Dr. V. M. Government Medical College, Solapur invites Offline applications in prescribed format till 31/1/2023 & has arranged interview on date 6/2/2023 to fill up various posts of Senior Residents. There are total 17 positions The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२३ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ६/२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. व्ही. एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर
अर्ज पद्धती  व्यक्तिशः 
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/१/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • अर्ज शुल्क – रु. २५०/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – रोखपाल, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सोलापूर.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – पदव्युत्तर विभाग, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सोलापूर.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २७/१/२०२३  दुपारी ५.०० वाजेपर्यंत
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vmgmc.edu.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/२/२०२३  दुपारी ४.०० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम हॉल, डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

Government Medical College Solapur Job Recruitment

  • Place of recruitment – Solapur
  • Posts Name – Senior Residents. (Ref. PDF/Visit website)
  • Total Vacancies – 17
  • Application fee – Rs. 250/-(Ref. PDF/Visit website)
  • Address to pay fee for application form – Cashier, Dr. V. M. Government Medical College, Solapur.
  • Address to receive application form – Post Graduation Department, Dr. V. M. Government Medical College, Solapur.
  • Last date to purchase application form – 27/1/2023  till 5.00 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://vmgmc.edu.in/.
  • Mode of application – In Person
  • Last date for application – 31/1/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 6/2/2023 at 4.00 pm.
  • Venue – Dr. A. P. J. Abdul Kalam Hall, Dr. V. M. Government Medical College, Solapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *