JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICAR-NRCG पुणे येथे विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ४२,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II (YP-II) पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-NRCG Pune YP-II/SRF Recruitment 2024

ICAR-NRCG Pune YP-II/SRF Recruitment 2024  Indian Council Of Agricultural Research – National Research Centre for Grapes, Pune invites Offline applications in prescribed format till last date 9/05/2024 for the posts of Senior Research Fellow (SRF) & Young Professional-II under different project. There are 4 positions. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि तरुण व्यावसायिक-II पदभरतीसाठी दि. ९/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) आणि तरुण व्यावसायिक-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल/नोंदणी टपाल.  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ९/०५/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत  
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) – ३५ वर्षे (पुरुष) आणि ४० वर्षे (स्त्री).
    • तरुण व्यावसायिक-II – २१ ते ४५ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) –
      • M.Sc. In Bioinformatics/Biotechnology/Molecular biology –
        • रु. ३१,०००/- दरमहा – २ वर्षांसाठी 
        • रु. ३५,०००/- दरमहा३ ऱ्या वर्षांसाठी 
      • M.Sc. in Agricultural Meteorology/Horticulture/Microbiology/Soil Science/ Plant Pathology – रु. ४२,०००/- दरमहा
    • तरुण व्यावसायिक-II – रु. ४२,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, भा.कृ.सं..– राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पो. बॉ. क्र. – ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर मार्ग, पुणे – ४१२३०७, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR-NRCG Pune YP-II/SRF Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune
  • Name of the posts – 1) Senior Research Fellow (SRF) 2) Young Professional-II.
  • Total no. of posts – 4 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Senior Research Fellow (SRF)
      • M.Sc. In Bioinformatics/Biotechnology/Molecular biology –
        • Rs. 31,000/- pm – For 2 years
        • Rs. 35,000/- pm – For 3rd years
      • M.Sc. in Agricultural Meteorology/Horticulture/Microbiology/Soil Science/ Plant Pathology – Rs. 42000/- pm
    • 2) Young Professional-II – Rs. 42000/- pm
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Senior Research Fellow (SRF) – 35 years for men and 40 years for women.
    • 2) Young Professional-II – 21 to 45 years.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/.
  • Mode of application – By Hand/Speed Post/Registered Post.
  • Address for applications –  Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.
    3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.
  • Last date for application – 9/05/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 1:14am on Tuesday June 4th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *