JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIV पुणे येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ४८,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III आणि प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकशित

ICMR-NIV Job Recruitment 2023

ICMR-NIV Job Recruitment 2023 Indian Council Of Medical Research – National Institute of Virology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/10/2023 for the various posts of Project Technical Support-III & Project Research Scientist-I (Non-Medical). There are 4 posts. The Job Location is Delhi. More details are given below.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (ICMR-NIV), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III आणि प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १७/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIV भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III २) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती समक्ष.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III –
      • प्रकल्प सहाय्यक समकक्ष – रु. ३१,०००/- दरमहा 
      • प्रोजेक्ट कॉम्प्युटर प्रोग्रामर समकक्ष – रु. ३२,५००/- दरमहा 
    • २) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I – रु. ४८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/आणि https://niv.icmr.org.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/१०/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – ICMR-NIV चे परिषद सभागृह, २०-अ, डॉ. आंबेडकर रोड, पुणे – ४११००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://niv.icmr.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIV Job Recruitment 2023

  • Place of Recruitment – Pune.
  • Name of the Posts
    • 1) Project Technical Support-III
    • 2) Project Research Scientist-I (Non-Medical)
  • No. of posts – 4 Posts.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support-III –
      • Equivalent to Project Assistant – Rs. 31,000/- pm.
      • Equivalent to Project Computer Programmer-Grade B – Rs. 32,500/- pm.
    • 2) Project Research Scientist-I (Non-Medical) – Rs. 48,000/- pm.
  • Age limit35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/.
  • Interview date & time17/10/2023 reporting time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Conference Hall of ICMR-National Institute of Virology, 20-A, Dr. Ambedkar Road, Pune-411001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ & https://niv.icmr.org.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *