JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICT मराठवाडा कॅम्पस, जालना येथे रु. ५७,७००/- ते रु. १,४४,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध ME/M. Tech./M. Sc./Ph.D. धारकांसाठी सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या एकूण ६१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICT Jalna Teaching Recruitment 2024

ICT Jalna Teaching Recruitment 2024Institute of Chemical Technology, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till the last date 15/04/2024 & 20/04/2024 respectively for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor to be filled in various departments at ICT, Marathwada Campus, Jalna. There are total 61 positions. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मराठवाडा कॅम्पस, जालना येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १५/०४/२०२४ आणि दि. २०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मराठवाडा कॅम्पस, जालना भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या ६१ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १५/०४/२०२४ आणि ऑफलाईन – दि. २०/०४/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्राध्यापक – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • सहयोगी प्राध्यापक – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • सहाय्यक प्राध्यापक – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
    • सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,४००/- दरमहा.
    • सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि वेबसाईट https://www.ictmumbai.edu.in/ येथे भेट दया. 
  • अर्जाची लिंक – https://recruit.ictmumbai.edu.in/.
  • ऑनलाईन अर्जाच्या ३ प्रति आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाच्याचा पत्ता – निबंधक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ictmumbai.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICT Jalna Teaching Recruitment 2024

  • Place of recruitment – Jalna. 
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – 61 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Professor – Not more than 55 years.
    • Associate Professor – Not more than 50 years.
    • Assistant Professor – Not more than 45 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Professor – Rs. 1,44,200/- pm.
    • Associate Professor – Rs. 1,31,400/- pm.
    • Assistant Professor – Rs. 57,700/- pm.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://www.ictmumbai.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://recruit.ictmumbai.edu.in/.
  • Last date for online application – 15/04/2024.
  • 3 print outs of submitted online application & other prescribed certificates copies should be sent according to instructions.
  • Address for application – The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019.
  • Last date for application – 20/04/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ictmumbai.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *