Table of Contents
IISER Pune TA Recruitment 2024
IISER Pune TA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 25/1/2024 for the post of Technical Assistant (Multimedia, E-learning and Training) & (Video Production). There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक (मल्टीमीडिया, ई-लर्निंग व प्रशिक्षण) आणि (व्हिडीओ प्रोडक्शन) पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | तांत्रिक सहाय्यक – i) मल्टीमीडिया, ई-लर्निंग व प्रशिक्षण ii) व्हिडीओ प्रोडक्शन |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाइट पहा. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २५/१/२०२४. |
- वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
- वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाइट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – sciencemediacentre@iiserpune.ac.in.
- ई-मेल अर्जाच्या विषयात “Post Code, Name of the Post, Project Code: 33818381 & Advt. No. 04/2024” असे नमूद करावे.
- पत्ता – IISER पुणे परिसर, डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – ४११००८.
IISER Pune TA Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Technical Assistant – i) Multimedia, E-learning and Training ii) Video Production
- Total Vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 30 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/
- Mode of application – Online.
- E-Mial ID for application – sciencemediacentre@iiserpune.ac.in.
- Candidates should mention “Post Code, Name of the Post, Project Code: 33818381 & Advt. No. 04/2024” in the subject line of the email.
- Last date for application – 25/1/2024.
- Address – IISER Pune Campus, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.