JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IISER पुणे येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,००००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक – मल्टीमीडिया, ई-लर्निंग व प्रशिक्षण आणि व्हिडीओ प्रोडक्शन पदभरती जाहीर

IISER Pune TA Recruitment 2024

IISER Pune TA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 25/1/2024 for the post of Technical Assistant (Multimedia, E-learning and Training) & (Video Production). There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक (मल्टीमीडिया, ई-लर्निंग व प्रशिक्षण) आणि (व्हिडीओ प्रोडक्शन) पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IISER पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती तांत्रिक सहाय्यक – i) मल्टीमीडिया, ई-लर्निंग व प्रशिक्षण ii) व्हिडीओ प्रोडक्शन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाइट पहा.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. २५/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
  • वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाइट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sciencemediacentre@iiserpune.ac.in.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात “Post Code, Name of the Post, Project Code: 33818381 & Advt. No. 04/2024” असे नमूद करावे.
  • पत्ता – IISER पुणे परिसर, डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे – ४११००८.

IISER Pune TA Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Technical Assistant – i) Multimedia, E-learning and Training ii) Video Production 
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/
  • Mode of application – Online.
  • E-Mial ID for application – sciencemediacentre@iiserpune.ac.in.
  • Candidates should mention “Post Code, Name of the Post, Project Code: 33818381 & Advt. No. 04/2024” in the subject line of the email.
  • Last date for application – 25/1/2024.
  • Address – IISER Pune Campus, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *