JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत १४२० (ट्रेड) व्यावसायिक प्रशिक्षण/पदविकाधारक/पदवीधर प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची सूचना

IOCL RD Apprenticeship Notification 2023

IOCL RD Apprenticeship Notification 2023 – Indian Oil Corporation Limited invites Online applications from eligible candidates till last date 20/11/2023 & Written Test Tentatively on date 3/12/2023 for engagement of Trade/Technician/Graduate Apprentices in various Trade/Disciplines at Refineries Division at it’s locations in states & UTs of India. There are total 1420 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या राज्य आणि संयुक्त प्रदेश अंतर्गत शुद्धीकरण विभागात विविध (ट्रेड) व्यावसायिक प्रशिक्षण/पदविकाधारक/पदवीधर प्रशिक्षणार्थी भरतीसाठी दि. २०/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३/१२/२०२३ रोजी लेखी परीक्षा प्रस्तावितपणे आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४२० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षण भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) ट्रेड प्रशिक्षणार्थी –
    • i) Attendant Operator
    • ii) Fitter
    • iii) Boiler
    • iv) Secretarial Assistant
    • v) Accountant
    • vi) Data Entry Operator –
      • i) Fresher Apprentices
      • ii) Skill Certificate Holders 
  • २) पदविका प्रशिक्षणार्थी –
    • i) Chemical
    • ii) Mechanical
    • iii) Electrical
    • iv) Instrumentation
  • ३) पदवीधर प्रशिक्षणार्थी – B.A./B.Com./B.Sc.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४२० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २०/११/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • शिकाऊ वेतन – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते २४ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iocl.com/www.iocrefrecruit.in येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.iocl.com/apprenticeships किंवा https://www.iocrefrecruit.in/.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. ३/१२/२०२३. (प्रस्तावित)
  • परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर प्रशिक्षण भरती विषयी अद्ययावत माहितीसाठी www.iocl.com/ www.iocrefrecruit.in येथे वेळोवेळी भेट द्या.

IOCL RD Apprenticeship Notification 2023

  • Training Place – IOCL’s locations in states & UTs of India. (Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – Apprentice –
    • i) Trade Apprentice –
      • i) Attendant Operator
      • ii) Fitter
      • iii) Boiler
      • iv) Secretarial Assistant
      • v) Accountant
      • vi) Data Entry Operator –
        • i) Fresher Apprentices
        • ii) Skill Certificate Holders 
    • ii) Technician Apprentice – 
      • i) Chemical
      • ii) Mechanical
      • iii) Electrical
      • iv) Instrumentation
    • iii) Graduate Apprentice – BA/B. Com/B.Sc.
  • Total seats – 1420 posts.
  • Nature of posts – Training basis
  • Training Period – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 18 to 24 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iocl.com/ www.iocrefrecruit.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://www.iocl.com/apprenticeships or https://www.iocrefrecruit.in/.
  • Last date for application – 20/11/2023 till 5.00 pm.
  • Written test date – 3/12/2023. (Tentatively)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – www.iocl.com/www.iocrefrecruit.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *