JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

के.के. वाघ शैक्षणिक संस्था, जि. नाशिक येथे विविध पदभरती

K.K.Wagh Edu. Job Recruitment 2022 – K.K.Wagh Education Society. Dist. Nashik invites applications for interview to be held on 4/05/2022 to fill up various posts at their institute’s different senior colleges.

के.के.वाघ शैक्षणिक संस्था, जि. नाशिक यांच्या विविध तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील विविध पदभरतीसाठी अर्ज मागवून उमेदवारांच्या मुलाखतीचे ४/०५/२०२२ रोजी आयोजन केले आहे.

  • पदभरतीचे ठिकाण, पदे, अर्हता, निगडित अटी आणि शर्ती याच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • आवश्यक कागदपत्रे – Resume, मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायाप्रती.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक ४/०५/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – के.के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि सं.विज्ञान महाविद्यालय, सरस्वतीनगर, अडगाव मार्ग, पंचवटी, नाशिक -०३.

 K.K.Wagh Education Society. Dist. Nashik Job Recruitment.

  • For detailed information of place of work, no. of posts, qualifications, related terms & conditions please read advertisement.
  • Documents required – Resume, original & photocopies of documents.
  • Interview date & timings – Written exam & demo on 4/05/2022  11.00 am.
  • Venue – K.K.Wagh Arts, Comm., Sci. & Comp. Sci. College, Saraswatinagar, Adgaon Road, Panchavti, Nashik – 03.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *