वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Ordance Factory भंडारा मध्ये नवीन १२५ जागांसाठी भरती जाहीर ! लवकर अर्ज करा

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (Ordnance Factory Bhandara) मार्फत “डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)” पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती AOCP (अ‍ॅडव्हान्स्ड ऑर्डनन्स कॉर्पोरेशन प्रोजेक्ट) ट्रेडमधील पात्र उमेदवारांसाठी असून, करार तत्त्वावर (Tenure Basis) केली जाणार आहे.

या भरती अंतर्गत एकूण १२५ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज http://ddpdoo.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत.

Ordance Factory Bhandara Bharti 2025

भरतीची अधिकृत जाहिरात मे २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली असून, उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ मे २०२५

या संधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *