JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कोल्हापूर चर्च काउन्सिल, कोल्हापूर यांच्या विविध शाळांमध्ये शिक्षण सेवक, इतर पदांची भरती

KCC, Kolhapur Job Recruitment 2022 – Kolhapur Church Council, Kolhapur invites applications till last date 21/05/2022 to fill educational work  & non-teaching posts for academic year 2022-2023 in various district school.

कोल्हापूर चर्च काउन्सिल, कोल्हापूर यांच्या विविध विभागात शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी शिक्षण सेवक आणि इतर पदे भरण्यासाठी २१/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • पदभरतीचे ठिकाण – जि. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग.
  • एकूण रिक्त जागा – २२.
  • पदांची नावे, शैक्षणिक पात्रता, अटी आणि शर्ती, इतर तपशील यासाठी जाहिरात पहा.
  • अर्ज पद्धती – पोस्ट.
  • अर्जाचा पत्ता – कोल्हापूर चर्च काउन्सिल हाऊस, इ.पी. स्कुल कंपाउंड, नागाळा पार्क कमानसमोर, कोल्हापूर.
  • अर्जाची शेवटची तारीख – २१/०५/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.

Kolhapur Church Council, Kolhapur Job Recruitment.

  • Recruitment place – Districts – Kolhapur, Sangli, Sindhudurg.
  • Total vacancies – 22.
  • For information about name of the posts, qualification, their other description, terms & conditions please see advertise.
  • Mode of application – By Post.
  • Address for applications –  Kolhapur Church Council House, E.P. School Compound, Opposite Nagala Park arch, Kolhapur.
  • Last date for application – 21/05/2022  till 5.00 pm.

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *