JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महानिर्मिती चंद्रपूर येथे ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदांच्या एकूण २४६ भरती सुरु !

MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024

MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024 – MahaGenco, Chandrapur Division invites Online applications in prescribed format till last date 25/1/2024 as well as Offline applications from Chandrapur & Gadchiroli Domiciled I.T.I. Pass/Graduate/Diploma Engineering candidates for Engagement of Trade Apprentice, Graduate & Diploma Apprentice for the Training session January-2024. There are total 246 seats. The job location is Chandrapur Division. The Official website & PDF/Advertise is given below.

महानिर्मिती चंद्रपूर विभाग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रशिक्षण सत्र जानेवारी-२०२४ साठी येथे आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक उमेदवारांकडून दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑफलाईन अर्जही मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती चंद्रपूर विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदवी आणि पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २४६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण चंद्रपूर विभाग 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष. (जाहिरात बघावी)
  • आ.टी.आय/अभियांत्रिकी पदवी/अभियांत्रिकी पदविकाधारक (Degree/Diploma) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणार्थी उमेदवाराने www.apprenticeshipindia.org/ www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर दि. २५/१/२०२४ पर्यंत Online नोंदणी करून चंद्रपुर महा औ. वि. केंद्र चंद्रपुरचा पर्याय निवडलेला असणे आवश्यक आहे
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/वेबसाईट पहा.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/ आणि  https://www.mahaswayam.gov.in/.
  • अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख – ऑनलाईन – दि. २५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, विहित सर्व प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत कराव्यात.
  • अर्जाचा पत्ता – मनुष्य संसाधन-आवक विभाग, मुख्य अभियंता कार्यालय, महाऔष्णिक विदयुत केंद्र, ऊर्जा भवन, चंद्रपूर.
  • अर्जाची तारीख – (तक्ता पहा/जाहिरात पहा) –

MahaGenco Chandrapur Apprenticeship 2024

  • Place of Training – Chandrapur
  • Name of the Trades – ITI Trade Apprentice, Graduate & Diploma Engineering Apprentice
  • No. of posts – 246 seats.
  • Educational Qualification – See advertise.
  • Age limit – 18 to 38 years. (See advertise)
  • For Trade Apprentice, Graduate/ Diploma Apprentice candidates should register them on  https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahaswayam.gov.in/ and should have chosen option of Chandrapur Thermal Power Station before 25/1/2024.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/ & https://www.mahaswayam.gov.in/.
  • Last date for online application25/1/2024 from 10.00 am to 5.00 pm.
  • Candidates should present dully attested print-out of online application form & other  prescribed certificate copies on given address as per instructions.
  • Address for application – HR-Receipt Section, Office of Chief Engineer, Maha Thermal Power Station, Urja Bhawan, Chandrapur.
  • Date for offline applications – (See table/advertise) –

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *