Table of Contents
MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024
MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024 – Maharashtra State Power Generation Co. Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed format from Retired Power Generation Engineers till last date 10/04/2024 for the contractual post of Advisor – Expert Support Group at MSPGCL Corporate Office, Mumbai. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
महानिर्मिती, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या कोर्पोरेट ऑफिस, मुंबई येथे सल्लागार – एक्सपर्ट सपोर्ट ग्रुप पदभरतीसाठी सेवानिवृत्त वीज निर्मिती अभियंता यांच्याकडून दि. १०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महानिर्मिती, मुंबई भरती २०२४
या पदांसाठी भरती सल्लागार – एक्सपर्ट सपोर्ट ग्रुप शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पत्रकारिता पदवीका/पदवीधर/ जनसंप्रेषण पदवीधर (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.) एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/०४/२०२४.
- वयोमर्यादा – कमाल ५९ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,२५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, शैक्षाणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, सविस्तर माहितीसाठी https://mahagenco.in/ या संकेतस्थळाला भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक यांचे कार्यालय (HR-RC/DC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, एस्ट्रेला बॅटरीज एक्स्पान्शन कम्पाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mahagenco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024
- Recruitment place – Mumbai.
- Post’s name – Advisor – Expert Support Group.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – Degree or Diploma in Journalism/Bachelor of Mass Communication
- Payment – Rs.1,25,000/- pm (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Maximum 59 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 944/-. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahagenco.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – Office Of Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
- Last date for applications – 10/04/2024.
- For updates about said recruitment visit website – https://mahagenco.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.