JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महानिर्मिती (MAHAGENCO), मुंबई येथे रु. १,२५,०००/- दरमहा वेतनावर सल्लागार – एक्सपर्ट सपोर्ट ग्रुप पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024

MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024 – Maharashtra State Power Generation Co. Ltd., Mumbai invites Offline applications in prescribed format from Retired Power Generation Engineers till last date 10/04/2024 for the contractual post of Advisor – Expert Support Group at MSPGCL Corporate Office, Mumbai. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महानिर्मिती, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या कोर्पोरेट ऑफिस, मुंबई येथे सल्लागारएक्सपर्ट सपोर्ट ग्रुप पदभरतीसाठी सेवानिवृत्त वीज निर्मिती अभियंता यांच्याकडून दि. १०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महानिर्मिती, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती सल्लागारएक्सपर्ट सपोर्ट ग्रुप
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पत्रकारिता पदवीका/पदवीधर/ जनसंप्रेषण पदवीधर (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०४/२०२४.
  • वयोमर्यादा – कमाल ५९ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,२५,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, शैक्षाणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, सविस्तर माहितीसाठी https://mahagenco.in/ या संकेतस्थळाला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक यांचे कार्यालय (HR-RC/DC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, एस्ट्रेला बॅटरीज एक्स्पान्शन कम्पाऊंड, तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mahagenco.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAGENCO Mumbai Advisor Job 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Post’s name – Advisor – Expert Support Group.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Degree or Diploma in Journalism/Bachelor of Mass Communication
  • Payment – Rs.1,25,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Maximum 59 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 944/-. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahagenco.in/.
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Office Of Dy. General Manager (HR-RC/DC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
  • Last date for applications – 10/04/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://mahagenco.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *