JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, बेसा, जि. नागपूर अंतर्गत ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण – एकूण २२ भरतींसाठी प्रवेश अर्ज सूचना

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2024

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2024 – Executive Engineer, R.S. Ring Main Division, Mahapareshan, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 14/03/2024 & 20/03/2024 respectively from ITI (Electrician) pass Candidates for Engagement of ITI Trade (Electrician) Apprenticeship for year 2024-2025. There are 22 seats.The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, महापारेषण, बेसा, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. १४/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, बेसा, जि. नागपूर भरती २०२४

या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भरती शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पदसंख्या २२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण बेसा, जि. नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. १४/०३/२०२४ रात्री २४.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २०/०३/२०२४ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code) E14t62700098 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • कार्यालयाचे नाव – ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, नागपूर.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप II/१, १३२, के. व्ही. बेसा उपकेंद्र, महापारेषण, नागपूर – ४४००३४.

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2024

  • Place of Training – Besa, Nagpur.
  • Name of the post – Trade Apprentice.
  • Name of Trade – ITI – Electrician
  • Total seats – 22 seats.
  • Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 32 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E14t62700098.
  • Office name – R. S. Ring main Division, Nagpur.
  • Lat date for online application – 14/03/2024 till 24.00 hrs.
  • Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Executive Engineer’s Office, R.S. Ring main Division
  • Quarter Type II/1, 132, K. V. Besa Sub Centre, MAHAPARESHAN, Nagpur – 440034.
  • Last date for offline application – 20/03/2024 till 6.15 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *