JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण कार्यालय मंडळ, अमरावती अंतर्गत आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण ५६ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवारा प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024 – Mahavitaran, Amaravati Board Office invites Online applications in prescribed format from date 31/1/2024 from Amaravati District resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA trade Apprentice for year 2024-2025 for apprenticeship. There are 56 seats. The job location is Amaravati. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय मंडळ, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी अमरावती जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३१/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती आय.टी.आय. कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या ५६ जागा 
नोकरीचे ठिकाण मरावती
अर्ज पद्धती ऑनलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ३१/१/२०२४.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण(जाहिरात पहा)
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष(जाहिरात पहा)
  • वयोमर्यादा – १८-२७ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३२ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात पहा)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, आस्थापना क्रमांक, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे E01172700184 या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा)

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024

  • Training place –  Amravati.
  • Name of the Post – Trade Apprentice – Electrician, Wireman & COPA.
  • Name of the trades I.T.I. COPA
  • Total vacancies – 56 seats.
  • Training period – 1 year.  See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-27 years (UR) & 18-32 years (Reserved class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions, establishment number etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in on Establishment No. – E01172700184.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website at given establishment number. (For more information see Advertise)
  • For  Online application visit website – www.apprenticeshipindia.gov.in. (For more information see Advertise).
  • Last date for application31/1/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *