वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

श्री बालाजी सर्व्हिसेस, नाशिक – १०/१२ वी पास/ITI/DE/BE/B.Com. शिक्षितांसाठी नोकरीची संधी

Balaji Services Recruitment 2024

Balaji Services Recruitment 2024 – Shree Balaji Services, Nashik invites Offline applications & has arranged interview to fill up various Staff posts. The job location is Ambad, Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री बालाजी सर्व्हिसेस, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अंबड, नाशिक येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

श्री बालाजी सर्व्हिसेस, नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणअंबड, नाशिक.
अर्ज पद्धतीऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळ जाहिरात बघावी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – श्री बालाजी सर्व्हिसेस, शॉप नं. ६७, देवेन संकुल, युनियन बँकेशेजारी, त्रिमूर्ती चौक-अंबड लिंक रोड, नाशिक.

Balaji Services Recruitment 2024

  • Recruitment place – Ambad, Nashik.
  • Posts’ name –
    • Diploma/Degree Engineers
    • ITI – All Trades
    • 10/12th Pass
    • Helpers/Supervisors/Office Boy
    • B. Com – Accountant/Office Assistant
    • Marketing (Accommodation Facility for Outsider Candidates)
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time –See advertise 10.00 am to 6.00 pm.
  • Venue – Shree Balaji Services, Shop No. 6/7, Deven Complex, Besides Union Bank, Trimurty Chowk-Ambad Link Road, Nashik.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *