JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महावितरण, जळगाव येथे १४० आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran, Jalgaon invites Offline applications from date 20/2/2023 to 24/2/2023 from Jalgaon District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for 1 year apprenticeship. There are 140 seats. The training location is Jalgaon District. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्र प्रशिक्षणार्थी भरतीसाठी जळगाव जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/२/२०२३ ते  दि. २४/२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महावितरण जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती आय.टी.आय.  वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी).
एकूण पद संख्या १४० जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव जिल्हा 
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/२/२०२३ ते  दि. २४/२/२०२३  सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
  • उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र  स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात/PDF पहा).
  • अर्जाचा पत्ता – लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कम्पनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी.,  जळगाव – ४२५००३.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Jalgaon Apprenticeship Notification 2023

  • Training place Jalgaon
  • Name of the trades I.T.I. Electrician, Wireman & COPA
  • Total vacancies – 140 
  • Training period – 1 year (See advertise)
  • Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
  • Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
  • For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts please see Advertise.
  • Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
  • Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Short Training Center (STC), Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Board Office, Vidyut Bhavan, M.I.D.C. Jalgaon – 425003. (For more information see Advertise).
  • Date for application20/2/2023 to 24/2/2024 from 10.30 am to 17.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *