Table of Contents
Mahavitaran Osmanabad Apprenticeship Notification 2022
Mahavitaran Osmanabad Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran Osmanabad invites Online applications & hard copy of online application as Offline application from date 15/11/2022 to 17/11/2022 from Osmanabad District resident I.T.I. pass candidates for Electrician, Wireman & COPA trade for the year 2022-2023 for an apprenticeship. There are 150 seats. The training location is Osmanabad. The Official website & PDF/Advertise is given below.
महावितरण कार्यालय, उस्मानाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठीउस्मानाबाद जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक संचालक शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. १५/११/२०२२ ते दि. १५/११/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय उस्मानाबाद भरती २०२२ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक संचालक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | १५० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | उस्मानाबाद |
अर्जाची तारीख | ऑनलाईन – जाहिरात पहा आणि ऑफलाईन – दि. १५/११/२०२२ ते दि. १५/११/२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. |
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
- आस्थापना क्र. – E०५२०२७०२५६३ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा).
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या छायाप्रती पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या पत्त्यावर दाखल कराव्यात
- अर्जाचा पत्ता – बार्शी – तुळजापूर रोड, नेहरू चौक, उस्मानाबाद, महाराष्ट्र – ४१३५०१.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Osmanabad Apprenticeship Notification 2022
- Place of training – Osmanabad
- Name of the Trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA.
- No. of seats – 150
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05202702563. (For more information see Advertise).
- Candidates after submitting online applications should submit hard copy of application along with xerox copies of prescribed educational qualification certificates at given address according to instructions.
- Address for application – Barshi – Tuljapur Rd, Nehru Chowk, Osmanabad, Maharashtra 413501.
- Date for application – 15/11/2022 to 17/11/2022 from 11.00 am to 4.00 pm.
- For all the information see advertise.
For More details See the below Advertisement