JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर ६५२ अधिपरिचारिका गट-क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MCGM Mumbai Job Recruitment 2023

MCGM Mumbai Job Recruitment 2023 – MCGM, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 8/3/2023 to 21/3/2023 for posts of Staff Nurse Group-C on Establishment of Maternity home under Public Health Department, Main Hospitals, Speciality Hospitals, Sub-urban Hospitals. There are total 652 vacant seats. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या सर्व प्रमुख रुग्णालये, विशेष रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसूतिगृह येथे अधिपरिचारिका गट-क पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ८/३/२०२३ ते दि. २१/३/२०२३ पर्यंत विहीत नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती अधिपरिचारिका गट-क
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६५२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती टपाल/प्रत्यक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/३/२०२३ ते दि. २१/३/२०२३  सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून).
  • वेतनमान – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://portal.mcgm.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड क्र. ७, (प्रशिक्षण/व्याख्यान सभागृह), मध्यवर्ती, साने गुरुजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई – ४०००११.
  • अंतिम निवड यादी प्रसिद्धीचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, (शुश्रूषा सेवा विभाग), एफ/दक्षिण विभाग कार्यालय इमारत, खोली क्र. ४९, ३ रा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MCGM Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – Staff Nurse Group-C
  • Total no. of seats – 652
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Medical Superintendent, Kasturba Hospital (Hospital for Contagious Diseases), Word No. 7, (Training/Lecture Hall), Opp. Central Jail, Sane Guruji Road, (Arthur road), Cinchpokli (West), Mumbai – 400011.
  • Last date for applications – 8/3/2023 to 21/3/2023 from 11.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday, Government Holidays)
  • Address of merit list display – Executive Health Officer, Public Health Department, (Nursing Department), F/South Regional Office Building, Room No. 49, 3rd Floor, Dr. Babasaheb Ambedkar Road, Parel, Mumbai – 400012.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *