JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी  

MGIMS Sevagram Recruitment 2024

MGIMS AP Recruitment 2024 – Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline applications in prescribed format till last date 10/04/2024 for the posts of Assistant Professor fin various disciplines. There are 21 vacancies. The job location is Sevagram, Dist. Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

सचिव, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • सहाय्यक प्राध्यापक
    • १) जैवरसायनशास्त्र 
    • २) औषधशास्त्र 
    • ३) शल्यचिकित्सा 
    • ४) न्यूरोसर्जरी
    • ५) नेत्रचिकित्साशास्त्र 
    • ६) बधिरीकरणशास्त्र 
    • ७) रेडिओडायग्नोसिस 
    • ८) किरणोपचार 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१ जागा 
नोकरीचे ठिकाण सेवाग्राम, जि. वर्धा.
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०४/२०२४.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा आणि https://www.mgims.ac.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – secretoryoffice@mgims.ac.in
  • अर्जाचा पत्ता – सचिव यांचे कार्यालय, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा – ४४२१०१२, महाराष्ट्र.

MGIMS Sevagram Recruitment 2024

  • Recruitment place – Sevagram, Dist. Wardha.
  • Posts’ name – 1) Biochemistry 2) Medicine 3) Surgery 4) Neurosurgery 5) Ophthalmology 6) Anaesthesiology 7) Radiodiagnosis 8) Radiotherapy
  • Total vacancies – 21 positions.
  • For all the details of post, terms & conditions, prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.mgims.ac.in/.
  • Mode of applications – Offline. 
  • E-Mail ID – secretoryoffice@mgims.ac.in.
  • Address for application – Office Of Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha – 442102, Maharashtra.
  • Last date for application – 10/04/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *