JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मानव जीवन विकास प्रतिष्ठान, काटगाव, जि. लातूर येथे एकूण १२ शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती

MJVP, Dist. Latur Job Recruitment 2022 – Manav Jeevan Vikas Pratishthan, Katgaon, Dist. Latur invites applications till last date 19/05/2022 & thereafter arranged interview for eligible candidates on 21/05/2022 to fill Teaching & Non-Teaching staff posts.

मानव जीवन विकास प्रतिष्ठान, काटगाव, जि. लातूर येथे शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी १९/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच पात्र उमेदवारांची २१/०५/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

  • पदभरतीचे ठिकाण – काटगाव, जि. लातूर.
  • एकूण रिक्त जागा – १२.
  • पदांची नावे, विषय, शैक्षणिक पात्रता, अटी आणि शर्तीसाठी कृपया जाहिरात पहा. संपर्क – ९८८१७७६४१३.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन.
  • अर्जाचा ई-मेल – manavvikasngo@gmail.com.
  • अर्जाची शेवटची तारीख – १९/०५/२०२२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – २१/०५/२०२२  सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – साने गुरुजी आश्रमशाळा, काटगाव, ता. आणि जि. लातूर – ४१३५३१.

Manav Jeevan Vikas Pratishthan, Katgaon, Dist. Latur Job Recruitment.

  • Recruitment place – Katgaon, Dist. Latur.
  • Total vacancies – 12.
  • For name of posts, subjects, qualifications, other terms & conditions please see advertise.
  • Contact – 9881776413.
  • Mode of application – Online.
  • E-Mail address for application – manavvikasngo@gmail.com.
  • Last date for application – 19/05/2022.
  • Interview date & time – 21/05/2022  from 10.00 am to 4.00 pm.
  • Venue – Sane Guruji Ashram School, Katgaon, Ta. & Dist. Latur – 413531.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *