Table of Contents
MNLU Nagpur Job Recruitment 2023
MNLU Nagpur Job Recruitment 2023 – Maharashtra National Law University, Nagpur invites both Online & Offline applications in prescribed format till last date 31/1/2023 for the various Staff posts. There are 39 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारी पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३९ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणी टपाल/खात्रीची कुरियर सेवा (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१/२०२३ |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
-
- रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-
- वित्त आणि खाते उपअधिकारी
- रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-
- कनिष्ठ अभियंता
- रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-
- सचिव तथा लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
- रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
- स्वागतिका
- रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- कनिष्ठ वीजतंत्री
- वाहनचालक तथा कार्यालय परिचर (HMV)
- रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- वाहनचालक तथा कार्यालय परिचर (LMV)
- रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-
- स्वयंपाकी
- रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-
- कार्यालय परिचर
- काळजीवाहू तथा कार्यालय सहायक
- स्वच्छता कर्मचारी
- रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-
-
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. १,५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १,०००/- (इतर)
- वित्त आणि खाते उपअधिकारी
- कनिष्ठ अभियंता
- सचिव तथा लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
- स्वागतिका
- कनिष्ठ वीजतंत्री
- रु. ७५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (इतर)
- वाहनचालक तथा कार्यालय परिचर
- स्वयंपाकी
- कार्यालय परिचर
- काळजीवाहू तथा कार्यालय सहायक
- स्वच्छता कर्मचारी
- रु. १,५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १,०००/- (इतर)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची लिंक – https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm.
- पदांच्या सविस्तर वर्णनासाठी, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया,विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, आरक्षण, अधिक माहितीसाठी PDF पहा आणि http://www.nlunagpur.ac.in येथे भेट द्या.
- परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्याची आगाऊ प्रत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावी.
- अर्जाचा ई-मेल आयडी – recruitment@nlunagpur.ac.in.
- पदासाठी ऑफलाईन अर्ज पाठवताना अर्ज करत असलेल्या पदाच्या नावाचा लिफाफ्यावर “Application for the post of <–name of the post–>” असा उल्लेख करावा आणि ऑफलाईन अर्ज वेबसाईटच्या सूचनाप्रमाणे करावा.
- अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर, वारंगा, पो. ऑ. डोंगरगाव (बुटीबोरी), नागपूर – ४१११०८ (महाराष्ट्र).
Maharashtra National Law University Nagpur Job Recruitment
- Recruitment place – Nagpur
- Name of the posts –
- 1) Deputy Finance and Accounts Officer
- 2) Junior Engineer –
- i) Civil
- ii) Electrical
- 3) Secretary-cum-Stenographer (Lower Grade)
- 4) Receptionist
- 5) Junior Electrician
- 6) Driver-cum-Office Attendant –
- i) HMV
- ii) LMV
- 7) Cook
- 8) Office Attendant
- 9) Caretaker-cum-Office Assistant
- 10) Sweeper
- Total vacancies – 39
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-
- Deputy Finance and Accounts Officer
- Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-
- Junior Engineer
- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
- Secretary-cum-Stenographer (Lower Grade)
- Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
- Receptionist
- Rs. 21,700/- to Rs. 69,100/-
- Junior Electrician
- Driver-cum-Office Attendant (HMV)
- Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
- Driver-cum-Office Attendant (LMV)
- Rs. 16,600/- to Rs. 52,400/-
- Cook
- Rs. 15,000/- to Rs. 47,600/-
- Office Attendant
- Caretaker-cum-Office Assistant
- Sweeper
- Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 1,500/- (General class) & Rs. 1,000/- (For Others)
- Deputy Finance and Accounts Officer
- Junior Engineer
- Secretary-cum-Stenographer (Lower Grade)
- Receptionist
- Junior Electrician
- Rs.750/- (General class) & Rs. 500/- (For Others)
- Driver-cum-Office Attendant
- Cook
- Office Attendant
- Caretaker-cum-Office Assistant
- Sweeper
- Rs. 1,500/- (General class) & Rs. 1,000/- (For Others)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm
- For detail descriptions of posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, experience, selection procedure, other information ref. PDF/ visit website – http://www.nlunagpur.ac.in
- Mode of application – Online & Offline – Registered Post/Reliable Courier Service
- Send an advance scanned copy of Filled-in Application form online
- E-Mail Id for online applications – recruitment@nlunagpur.ac.in.
- Hard copy of the application form duly filled in the prescribed form at given address.
- The envelope should be super-scribed as “Application for the post of <–name of the post
–>”. - Address for application – Registrar, Maharashtra National Law University, Nagpur, Waranga, PO: Dongargaon (Butibori), Nagpur – 441108 [Maharashtra]
- Last date for application – 31/1/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.