वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

संचेती कॉलेज थेरगाव, पुणे – विविध शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Sancheti Pune Recruitment 2025

Sancheti Pune Recruitment 2025 – Shri Anand Vidya Prasarak Mandal’s Sancheti College Of Arts, Commerce & Science, Thergaon, Pune invites Online applications till last date 20/01/2025 & invites Online applications on interview to fill up posts of Principal, Assistant Professor, Physical Director & Librarian. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

श्री आनंद विदया प्रसारक मंडळ संचलित संचेती कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, थेरगाव, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदभरतीसाठी दि. २०/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत किंवा विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

संचेती कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, थेरगाव, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती१) प्राचार्य २) सहाय्यक प्राध्यापक ३) शारीरिक शिक्षण संचालक ४) ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्यातक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणपुणे
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन  (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २०/०१/२०२५.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी  जाहिरात पहा आणि विहित नमुना अर्जासाठी महाविदयालय कार्यालय येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क – रु. ७०/-. (जाहिरात बघावी)
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – scacspune@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/४/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी २.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – आनंद बाग, सर्व्हे क्र. २२/५/१, थेरगाव, पुणे, पिन कोड – ४११०३३.

Sancheti Pune Recruitment 2025

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise & for prescribed format application form visit college office.
  • Application form fee – Rs. 70/-. (See table/advertise)
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID – scacspune@gmail.com.
  • Last date for online application – 20/01/2025.
  • Interview date & time – See advertise.
  • Venue – Anand Bag, Serve No 22/5/1, Thergaon, Pune, Pincode – 411033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *