JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MPKV CAET राहुरी येथे रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर विविध पदभरती ; अर्ज करा !

MPKV CAET Rahuri Recruitment 2024

MPKV CAET Rahuri Recruitment 2024 – Dr. Annasaheb Shinde College of Agricultural Engineering & Technology, Rahuri invites Offline applications in prescribed format till the last date 1/10/2024 for the posts of Assistant Professor in various disciplines. The job location is Rahuri, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय, राहुरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय, राहुरी भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण राहुरी, जि. अहमदनगर.
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/१०/२०२४. 
  • वेतनमान रु. ४५०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि http://mpkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्तासहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय, राहुरी, जि. अहमदनगर – ४१३७२२, महाराष्ट्र.

MPKV CAET Rahuri Recruitment 2024

  • Place of RecruitmentRahuri, Dist. Ahmednagar.
  • Name of the Post – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • No. of post See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment Rs. 45,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – http://mpkv.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for ApplicationDr. Annasaheb Shinde College of Agricultural Engineering & Technology, Rahuri, Dist. Ahmednagar, Maharashtra.
  • Last date for application1/10/2024 during office hours.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *