JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV) अंतर्गत कृषी विज्ञान संकुल, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी रु. २५,०००/- किंवा रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ४६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MPKV KVS Recruitment 2024

MPKV KVS Recruitment 2024 – Krushi Vidnyan Sankul, Tal. Malegaon, Dist. Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 18/1/2024 for the posts of Assistant Professor. There are 46 posts. The Job Location is Kashti, Tal. Malegaon, Dist. Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

कृषी विज्ञान संकुल, ता. मालेगाव, जि. नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कृषी विज्ञान संकुल, ता. मालेगाव, जि. नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४६ जागा 
नोकरीचे ठिकाण कष्टी, ता.मालेगाव, जि. नाशिक                                 
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/१/२०२४. 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • कंत्राट कालावधी – ६ महिने. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५०००/- दरमहा किंवा रु. ४५०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख, कृषी विज्ञान संकुल, टेक्निकल स्कूल कॅम्पस, इन्कम टॅक्स ऑफिस समोर, मालेगाव कॅम्प, ता. मालेगाव – ४२३१०५, जि. नाशिक – ४२५४१२, महाराष्ट्र.

MPKV KVS Recruitment 2024

  • Place of Recruitment – Kashti, Tal. Malegaon, Dist. Nashik.
  • Name of the PostAssistant Professor
  • No. of post – 46 Posts.
  • Educational QualificationRef. PDF/Visit website.
  • Nature of Post – Contract basis. (Ref. PDF/Visit website)
  • Contract Period – 6 months. (Ref. PDF/Visit website)
  • Payment Rs. 25,000/- pm or Rs. 45,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF.
  • Address for Application – Head, Krushi Vidnyan Sankul, Technical School Campus, Opp. Income Tax Office, Malegaon Camp, Malegaon – 423105, Dist. Nashik, Maharashtra.
  • Last date for Application18/1/2024.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *