JOIN Telegram
Sunday , 8 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रेडिओ जॉकी, लिपिक तथा टंकलेखक आणि शिपाई तथा सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MPKV PGI Job Recruitment 2023

MPKV PGI Job Recruitment 2023 – Head, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri invites Online/Offline applications in prescribed format till last date 20/09/2023 & has arranged interview tentatively on date 25/09/2023 for shortlisted candidates to fill up posts of Radio Jockey, Clerk cum Typist & Peon cum security Guard at 90.8 FM Phule krishivahini-MPKV, Rahuri Community Radio Station, Department of Agricultural Extension Education, PGI, MPKV, Rahuri. There are 5 vacancies. The job location is Rahuri. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांयच्या पदव्युत्तर शिक्षण संस्थेअंतर्गत कृषी विस्तार शिक्षण विभागाच्या ९०.८ एफ एम फुले कृषी वाहिनी, राहुरी कम्युनिटी रेडिओ स्टेशन येथे रेडिओ जॉकी, लिपिक तथा टंकलेखक आणि शिपाई तथा सुरक्षा रक्षक पदभरतीसाठी दि. २०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची दि. २५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) रेडिओ जॉकी २) लिपिक तथा टंकलेखक ३) शिपाई तथा सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या जागा 
नोकरीचे ठिकाण राहुरी  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल/हस्तदेय. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सेवानिवृत्त व्यक्ती – ६५ वर्षे.
    • इतर – ४० वर्षे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mpkv.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – extn @rediffmail.com आणि anandchavai.2009@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – ९०.८ एफ एम फुले कृषी वाहिनी-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कम्युनिटी रेडिओ स्टेशन, कृषी विस्तार शिक्षण विभाग, पदव्युत्तर शिक्षण संस्था, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पिन ४१३७२२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/९/२०२३. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – दृक्श्राव्य सभागृह, पदव्युत्तर शिक्षण संस्था.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mpkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MPKV PGI Job Recruitment 2023

  • Recruitment place – Rahuri.
  • Posts’ name – 1) Radio Jockey 2) Clerk cum Typist 3) Peon cum security Guard.
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • For retired person – 65 years.
    • For others – 40 years.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mpkv.ac.in/.
  • Mode of application – Online/Offline – By Post/Hand.
  • E-Mail ID for applicationextn @rediffmail.com & anandchavai.2009@gmail.com.
  • Address for application – 90.8 FM Phule krishivahini-MPKV, Rahuri Community Radio Station, Department of Agricultural Extension Education, PGI, MPKV, Rahuri, Pin 413722.
  • Last date for application – 20/09/2023 till 5.00 pm.
  • Interview date & time – 25/09/2023, reporting time – 9.30 am.
  • Venue – Audio Visual Hall, PGI.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mpkv.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *