JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक, गट-ब संवर्गातील अतिविशेषीकृत पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MEDD Job Recruitment 2023

MPSC MEDD Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 3/10/2023 to fill up post of Highly Specialized Assistant Professor in Various Subjects, Maharashtra Medical Education and Research Services, Group B in Government Medical Colleges under Medical Education and Drugs Department of Government of Maharashtra. There is 41 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्यावैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील अतिविशेषीकृत पदांच्या भरतीसाठी दि. ३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक – अतिविशेषीकृत, गट-ब संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/१०/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MEDD Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Highly Specialized Assistant Professor, Grade-B.
  • Total no. of posts – 41 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 57,700/- to Rs. 1,82,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 3/10/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *