JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर संचालक-आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD Job Recruitment 2023

MPSC HSD Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 3/10/2023 for the post of Director – Health Services, Maharashtra Medical and Health Service, Grade-A in Health Services Directorate under Public Health Department of Maharashtra Government. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा संचलनालय अंतर्गत संचालक – आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती संचालक – आरोग्य सेवा, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/१०/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ५० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ५५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC HSD Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Director – Health Services, Grade-A.
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 50 years (UR) & 55 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 3/10/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *