MRVC Mumbai Job Recruitment 2023
MRVC Mumbai Job Recruitment 2023 – Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai has arranged interview on date 21/9/2023 & 22/9/2023 for the post of Assistant Manager (Planning). There is 1 post. The Job Location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक व्यवस्थापक (नियोजन) पदभरतीसाठी दि. २१/९/२०२३ आणि दि. २२/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सहायक व्यवस्थापक (नियोजन) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २१/९/२०२३ आणि दि. २२/९/२०२३ सकाळी १०.०० ते सकाळी ११.३० वाजेपर्यंत. (उमेदवारांच्या सोयीप्रमाणे दोनपैकी कोणत्याही दिवशी) |
मुलाखतीचे ठिकाण | व्यवस्थापक (मनुष्य संसाधन), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. कार्यालय, २रा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – ४०००२०. |
- वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://mrvc.indianrailways.gov.in/ येथे भेट द्या.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mrvc.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MRVC Mumbai Job Recruitment 2023
- Place of Recruitment – Mumbai
- Name of the Post- Assistant Manager (Planning).
- No. of posts – 1 Post. (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://mrvc.indianrailways.gov.in/.
- Interview date & time – 21/9/2023 & 22/9/2023 10.00 hrs to 11.30 hrs. (Any of the 2 days according to candidates convenience)
- Venue – Manager (HR), Office Of Mumbai Railway Vikas Corporation Ltd., 2nd Floor, Churchgate Station Building, Churchgate, Mumbai-400 020.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mrvc.indianrailways.gov.in/ regularly.
For More details See the below Advertisement