JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४९,०००/- ते रु. ५६,०००/- पर्यंतच्या वेतनावर विशेषज्ञ श्रेणीतील अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण २५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MSCBL Officer Recruitment 2024

MSCBL Officer Recruitment 2024 – The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications in the prescribed format only from Maharashtra citizens till the last date 11/3/2024 for the posts of Officers Grade II & Junior Officer for Treasury, International Banking & Information Technology department in the Bank. There are 25 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ट्रेझरी, इंटरनॅशनल बँकिंग बाबी माहिती तंत्रज्ञान विभाग येथे विशेषज्ञ श्रेणीतील अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी दि. ११/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) अधिकारी श्रेणी II २) कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/३/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) अधिकारी श्रेणी II – रु. ५६,०००/- दरमहा.
    • २) कनिष्ठ अधिकारी – रु. ४९,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.mscbank.com/ येथे भेट दया.
  • पत्ता – उपसरव्यवस्थापक, HRD & M  विभाग, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – ४००००१. पोस्ट बॉक्स नं. – ४७२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mscbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

MSCBL Officer Recruitment 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Officers Grade II
    • 2) Junior Officer
  • Total vacancies – 25 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Officers Grade II – Rs. 56,000/- pm.
    • 2) Junior Officer – Rs. 49,000/- pm.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mscbank.com/.
  • Mode of applications – Online.
  • Address – Deputy General Manager, HRD & M Department, The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Sir Vithaldas Thakarsey Smurti Bhavan, 9, Maharashtra Chamber Of Commerce Lane, Fort, Mumbai – 400001. Post-Box No. – 472.
  • Last date for application – 11/3/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mscbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *