JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Law Jobs

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), मुंबई येथे पदवीधर आणि विषेश कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंसाठी आकर्षक वेतनावर अधिकारी आणि लिपिक पदांच्या एकूण ६८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SBI Recruitment 2024

SBI Sportsperson Recruitment 2024 - State Bank of India invites Online applications till the last date 14/08/2024 for the for Recruitment....

Read More »

दि कॉसमॉस कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कनिष्ठ अधिकारी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Cosmos Bank Recruitment 2024 - The Cosmos Co-Operative Bank Limited invites Offline applications in prescribed format...

Read More »

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) अंतर्गत विविध Professional Education/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५५,२००/- ते रु. १,२२,७१७/- वेतनावर श्रेणी ‘ब’ अधिकारी (सरळ भरती) पदांच्या एकूण ९४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

RBI Grade ‘B’ Officer Recruitment 2024 - The Reserve Bank of India Services Board (Board) invites Online applications till last....

Read More »

ज्ञानदा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, नागपूर येथे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई तसेच पदवीधर/महिलांसाठी शाखा अधिकारी, लिपिक, रोखपाल, अभिकर्ता पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dnyanda Credit Society Recruitment 2024 - Dnyanda Mahila Urban Co-operative Credit Society Limited, Nagpur invites Offline...

Read More »

ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर आणि भंडारा येथे Diploma/ITI (Mechanic)/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक, कार्यशाळा सेवा सल्लागार/तंत्रज्ञ, वित्त कार्यकारी/व्यवस्थापक आणि रिलेशनशिप व्यवस्थापक पदांच्या एकूण ५९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMPL Nagpur/Bhandara Recruitment 2024 - Automotive Manufacturers Pvt. Ltd., Nagpur invites Online/Offline applications.....

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत सहभागी बँकांमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी लिपिक श्रेणी पदाच्या एकूण ६१२८ भरतींसाठी संयुक्त भरती प्रक्रियेच्या (CRP Clerks -XIV ) प्रवेश परीक्षा अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

IBPS CRP Clerks-XIV Recruitment 2024 - Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last...

Read More »