JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

परिवहन विभाग, नागपूर महानगरपालिका येथे विविध पदवीधरांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर लेखा अधिकारी आणि रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Nagpur MNC PTSD Recruitment 2024

Nagpur MNC PTSD Recruitment 2024 – Commissioner, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/06/2024 for the posts of Manager in various disciplines & Accounts Officer at Public Transport Services Department of MNC, Nagpur. There are 4 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नागपूर महानगरपालिका, परिवहन विभाग येथे लेखा अधिकारी आणि विविध व्यवस्थापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नागपूर महानगरपालिका, परिवहन  विभाग, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • व्यवस्थापक – i) प्रशासक ii) मोहीम iii) अभियांत्रिकी
  • लेखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती समक्ष. (जाहिरात बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २७/०६/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (जाहिरात  बघावी) –
    • व्यवस्थापक – रु. १,००,०००/- दरमहा 
    • लेखा अधिकारी – रु. ७५,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Nagpur MNC PTSD Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name –
    • 1) Manager – i) Administration ii) Operations iii) Engineering
    • 2) Accounts Officer
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – See advertise/Refer PDF/Visit website.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Manager – Rs. 1,00,000/- pm
    • 2) Accounts Officer – Rs. 75,000/- pm
  • Age limit – Maximum 65 years. (See advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/.
  • Mode of applicationIn Person.
  • Interview date & time – 27/06/2024 registration time – 10.30 am to 12.00 pm
  • Venue – Office Of Commissioner, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmcnagpur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *