Table of Contents
NHM Jalgaon Polyclinic Recruitment 2024
NHM Jalgaon Polyclinic Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 1/3/2024 for various positions of Part Time Specialist at Polyclinic, Jalgaon under National Health Mission & 15th Finance Commission. There are 35 positions. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक येथे अर्धवेळ विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. १/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव भरती २०२४
या पदांसाठी भरती अर्धवेळ विशेषज्ञ – पॉलिक्लिनिक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ३५ जागा नोकरीचे ठिकाण जळगाव. अर्ज पद्धती समक्ष/टपाल मुलाखतीची तारीख दि. १/३/२०२४ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpjalgaon.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpjalgaon.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Jalgaon Polyclinic Recruitment 2024
- Place of recruitment – Jalgaon.
- Post’s Name – (See table/Refer PDF/Visit website) –
- Total no. of positions – 35 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://zpjalgaon.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Last date for application – 1/3/2024 during office hours. (Except Holidays)
- Address for application – District Council, Jalgaon, National Health Mission, Health Department (New Building), District Council, Jalgaon.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpjalgaon.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE