JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नागपूर मंडळ, नागपूर अंतर्गत पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २८,०००/- दरमहा वेतनावर समन्वयक पदावर नोकरीची संधी

NHM Nagpur Coordinator Recruitment 2023

NHM Nagpur Coordinator Recruitment 2023 – Deputy Director, National Health Mission, Nagpur Circle, Nagpur invites  Offline applications in prescribed format till last date 6/10/2023 for the post of Coordinator at their National Nodal Centre Sevagram, Wardha. There ispost. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नोडल केंद्र सेवाग्राम, वर्धा येथे समन्वयक पदभरतीसाठी दि. ६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/१०/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग), ५ वर्षे शिथिलक्षम-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Nagpur Coordinator Recruitment 2023

  • Place of recruitment – Wardha.
  • Post’s Name – Coordinator 
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 28,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit 38 years (General class) & 43 years (Reserved class),  5 years flexible for employees working under NHM. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – Deputy Director, Health Services, Nagpur Circle, Nagpur, NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Last date for applications – 6/10/2023  from 10.00 am to 5.00 pm (except Saturday, Sunday & other holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *