JOIN Telegram
Thursday , 14 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NAM जि. प. चंद्रपूर अंतर्गत रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र) वेतनावर ८ पदभरती जाहीर

NAM ZP Chandrapur YT Recruitment 2024

NAM ZP Chandrapur YT Recruitment 2024 – District Ayush Officer, District Council, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 19/10/2024 for the posts of Yoga Trainer -Part Time (Male/Female) at AYUSH Health Welfare Centre under ZP Chandrapur District under National Ayush Mission. There are total 7 posts. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आयुष अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र येथे योग प्रशिक्षक-अर्धवेळ (स्त्री/पुरुष) पदभरतीसाठी दि. १९/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक-अर्धवेळ (स्त्री/पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव योगशास्त्र अभ्यासक्रम प्रमाणपत्र/पदविका/पदवी प्रमाणपत्र मान्यताप्राप्त महाविदयालय/विदयापीठातून (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ७ जागा.
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १९/१०/२०२४ दुपारी.०० वाजेपर्यंत. (फक्त कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वेतनमान – रु. ८,०००/- दरमहा (रु. २५०/- प्रतिसत्र). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://zpchandrapur.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NAM ZP Chandrapur YT Recruitment 2024

  • Recruitment Place – Chandrapur
  • Posts Name – Yoga Trainer -Part Time (Male/Female).
  • Total Vacancies – 7 posts.
  • Requisite qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 8,000/- pm (Rs. 250/- per session). (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://zpchandrapur.co.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – District Ayush Cell, Office Of District Civil Surgeon, District General Hospital, Chandrapur.
  • Last date for application – 19/10/2024 till 4.00 pm. (Only on working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://zpchandrapur.co.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *