JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) अंतर्गत रु. २०,०००/- दरमहा विदया वेतनावर औदयोगिक प्रशिक्षणार्थी (आर्टिकल ट्रेनी) पदाच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Industrial Trainee Recruitment 2024

NHPC Industrial Trainee Recruitment 2024 – National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications from Candidates passed Intermediate Exam conducted by Institute Of Chartered Accountants Of India till last date 10/05/2024 for Engagement of Industrial Trainee (Article Trainee) for article-ship at NHPC. There are total 20 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे औदयोगिक प्रशिक्षणार्थी (आर्टिकल ट्रेनी) पदभरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण उमदेवारांकडून दि. १०/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) भरती २०२४

या पदांसाठी भरती औदयोगिक प्रशिक्षणार्थी (आर्टिकल ट्रेनी)  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण फरिदाबाद.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/०५/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • विदयावेतन – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्जाची लिंक – https://www.nhpcindia.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.nhpcindia.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHPC Industrial Trainee Recruitment 2024

  • Recruitment place – Faridabad
  • Posts’ name – Industrial Trainee (Article Trainee)
  • Total vacancies – 20 seats.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.nhpcindia.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nhpcindia.com/.
  • Last date for application – 10/05/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.nhpcindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *